mahacontact
mahacontact
mahacontact
mahacontact

Welcome to mahacontact!

चला एक आदर्श mahacontact डिरेक्टरी बनवू या !!!

आजच्या ग्लोबल युगात प्रत्येकाचे कार्यक्षेत्र वाढत चालले आहे. प्रत्येकाचा वेगवेगळ्या कार्यक्षेत्राशी संबध प्रस्थापित होतोय,आपला मित्र परिवार वाढत आहे. आपण जेथे राहतो त्या परिसरातील मित्र,शेजारी,व्यापारी,मान्यवर व्यक्ती,समाजासाठीकार्य करणारे कार्यकर्ते यांची कधी मदत लागेल हे सांगता येत नाही. नोकरी-कामा निमित्त गावापासून दूर असाल तर गावाकडीलमित्र,नातेवाईक,तेथील संबंधीत लोक,शिवाय आपला नेहमीच अनेक कार्यालय,बँका,संस्था यांच्याशी येणारा संबध, अशी कितीतरी लांबलचक यादी तयार होईल आणि या सर्वांचे पत्ते,संपर्क नंबर जवळ ठेवणे अशक्य झाले आहे. तसेच आपले लहानपणीचे मित्र,शाळा-कॉलेज मधील मित्र,पूर्वीचे आपले सहकारी मित्र आज कुठे आहेत हे माहित नाही पण त्यांच्या आठवणी मात्र नेहमी येत असतात, तुमची सुद्धा आठवण कुणालातरी येत असेल. कदाचित या क्षणी कुणीतरी तुमच्याशी व्यवसायानिमित्त संपर्क साधू इच्छित असेल. तर आजच आपल नाव mahacontact डिरेक्टरीत नोंदवा आणि जगाच्या संपर्कात रहा.

आपलं नाव नोंदणी करिता प्रथम आपण Register व्हा आणि

१)आपले मित्र,नातेवाईक,सहकारी की जे इंटरनेटचा वापर करीत नाहीत पण स्व:ताच नाव या डिरेक्टरीत नोंद करू इच्छितात त्यांची नावे या mahacontact डिरेक्टरीत नोंदवा. त्यांची नावे नोंदणी करण्याकरीता येथे click करा.

२)जर आपण बँक,पतसंस्था,सामजिक संस्था,सेवाभावी संस्था,चारीटेबल हॉस्पिटल,धार्मिक संस्था,शाळा,कॉलेज,रुग्णवाहिका,ब्लड बँक या मध्ये काम करत असाल तर आपल्या ऑफिसचे नावे नोंदणी करण्याकरीता येथे click करा.

३)जर आपण शासकीय,निम-शासकीय कार्यालये,महामंडळ,शासन अंतर्गत योजना,ग्रामपंचायत,नगरपालिका,महानगरपालिका,प्राथमिक आरोग्य केंद्र,शासकीय रुग्णालय या मध्ये काम करत असाल तर आपल्या ऑफिसचे नावे नोंदणी करिता येथे click करा.

प्रत्येकाचे कार्यक्षेत्र हे वेगवेगळे असते. त्यामध्ये आपण आपला ठसा उमठवत असतो आणि विशेष व्यक्ती म्हणून वावरत असतो.राजकीय,व्यापार,व्यवसाय,शिक्षण,कला,क्रीडा,एजंन्सीज अशी कितीतरी क्षेत्र आहेत की त्यामध्ये अनेक विशेष व्यक्ती असतात आणि त्यांचा संपर्क बहुसंख्य लोकांशी येत असतो.आपण जर आपल्या क्षेत्रात विशेष व्यक्ती असाल किंवा अनेक लोकाशी संपर्क साधू इच्छित असाल तर व्ही.आय.पी.लिस्ट मध्ये आपल्या फोटो सहित आजच नाव नोंदवा.आपले नाव व्ही.आय.पी.लिस्ट मध्ये नोंद करण्याकरीता आमच्या Advertise Agent यांच्याशी संपर्क साधा किंवा येथे click करा.

आपण ज्या विभागात/गावात राहता त्या विभागाचे/गावाचे नाव mahacontact डिरेक्टरी मध्ये नसेल तर विभागाचे/गावाचे नाव पोष्टाचा पीनकोड नंबर,तालुका,जिल्हा आम्हाला feedback किंवा e-mail ने कळवा. आपण ज्या कार्यालयात काम करता त्या कार्यालयातील फोन नंबर चुकीचा असेल किंवा पत्ता पूर्ण नसेल तर कृपया आम्हाला feedback किंवा support@mahacontact.com या e-mail वर कळवा.

एक आदर्श डिरेक्टरी बनाविण्यात आपण सामील व्हाच परंतु त्याच बरोबर तुम्ही तुमच्या सूचना,मार्गदर्शन feedback किंवा support@mahacontact.com या e-mail वर कळवा,आम्ही नक्कीच विचारात घेवू.

आपल्या विभागाच्या यादीतील निळा रंग असलेली नावे हे आमचे Advertise Agent आहेत. बिझनेस कार्ड, व्ही. आय.पी. कार्ड अथवा जाहिरातीसाठीच्या अधीक माहितीसाठी त्यांच्याशी संपर्क करु शकता.

Let's make this an ideal Mahacontact Directory !!!

In today's global world, each province is increasing. Everyone's different work area being established relationship, Your friends-circle is growing. One remains in the area where friends, neighbors, merchants, honorable person, social workers will help when it is not.If you are working away from the village then friends from the village, relatives, where relevant people, how many of offices, banks, institutions and the ensuing relationship, How much will a long list of all the addresses and contact numbers is near impossible to keep. As well as your old friends, school- college friends ,do not know what you are doing today, but their memories are always there, this time someone comes to your mind too, maybe someone here wants to contact you, cause job.

Register your name today, in mahacontact directory and Stay in touch with the world. For Registration, Register

1)Your friends, relatives, co-workers who do not use the internet but want to register their names in this directory. Register their name in mahacontact directory. To register Click Here.

2) If you are working Bank, Credit societies Insurance company, Social organization, sevabhavisanstha, Hospital, religious organizations, schools, colleges, ambulance, blood bank, hospital, e-service centers then Register your office names Click Here.

3) If you are working in government office,Semi-government offices, corporation, Govt.under any Office,Gram Panchayat,Nagar palika,Mahanagar Palika,primary Health Center, Govt. Hospital ,then register your office names Click Here.

Every province is different there. They are making their mark in their area and VIP person as it is today.Political, trade, business, education, the arts, sports , agencies many areas in which there are many individuals and VIP and many people are having their contact. If you are a VIP person in your area, or if you want to contact many people today, including your name with your photo in the VIP list. To register your name in VIP list, contact our Advertise Agent or Click here. Click Here.

The name of the village/post are not include in Mahacontact Directory.Report us with village/post name , PIN code number,taluka and district name by feedback or e-mail: support @ mahacontact.com

Where you work in the office, they do not have a complete office phone number or address is incorrect,then please report by feedback or support@mahacontact.com or e-mail: support @ mahacontact.com.

Join the Mahacontact to make an ideal Directory. Also, you should report it to your notice, Provide guidance by feedback or support@mahacontact.com, We of course take into consideration.

The blue section of your list are the names of our Advertise Agent.